आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदुक ते बाईकच्‍या हँडलने असे चिरले तोंड, पाहून बसणार नाही विश्‍वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणी तोंडातून बंदूक आरपार नेत आहे तर कोणी बाईकच्‍या हँडलने आपले तोंड चिरले आहे. अंगावर शहारे आणणारी ही दृश्‍ये आहेत थायलंडमधील व्‍हेजिटेरियन फेस्‍टीव्‍हलमधील. चिनी कॅलेंडरनुसार दरवर्षी हा सण मोठ्या उत्‍साहात येथे साजरा केला जातो. यावेळी असे भयंकर दृश्‍ये पाहून कित्‍येकांना धक्‍काही बसतो.
 
विचित्र आहेत येथील रितीरिवाज
- प्रत्‍येक वर्षी हा फेस्‍टीव्‍हल सप्‍टेंबर ते ऑक्‍टोबरदरम्‍यान 9 दिवसांपर्यत साजरा केला जातो.
- यादरम्‍यान मासांहारावर पुर्णपणे बंदी असते.
- यामध्‍ये काही लोक धार्मिक रितीरिवाज आणि अंधश्रद्धेमुळे स्‍वत:च्‍या शरीरावर असे अत्‍याचार करतात.
- यावर्षीही 20 ऑक्‍टोबरपासून हा फेस्‍टीव्‍हल सुरु होणार आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, अंगावर शहारे आणणारे या फेस्‍टीव्‍हलमधील फोटोज..
 
नोट- हे फोटोज तुम्‍हाला विचलीत करु शकतात.
 
बातम्या आणखी आहेत...