(आफ्रिका बारहसिंगा)
तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात जास्त सस्तन प्राणी प्रवास करतात? जर माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत, की तंजानिया आणि केन्यामध्ये सेरेंगेटी असे क्षेत्र आहे, जिथे जगामधील सर्वात जास्त सस्तन प्राणी वास्तवाला आहेत.
जगात काही प्राणी असे आहेत, जे जेवण आणि निवासासाठी लाखो मैलचे अंतर ठरवून तिथेच
आपला प्रवास करतात. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही प्राण्यांशी निगडीत गोष्टी आणि त्यांच्या प्रवासाविषयी सांगत आहोत. जाणून घेऊया अशा पाच प्राण्यांच्या प्रवासाविषयी...
प्रत्येक वर्षी 20 लाख अफ्रिका बारहसिंगाला जातात केन्या...
प्रत्येक वर्षी जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत या सस्तन प्राण्याचा हा सर्वात मोठा प्रवास असतो. त्यामध्ये 20 लाख आफ्रिकेचे बारहसिंगा तंजानियामधून केन्याला पोहोचतात. त्यामधून अडीच लाख तर रस्त्यात नदी पार करताना सिंह आणि मगरींचे शिकार होतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या आणखी 4 प्राण्यांच्या प्रवासाविषयी...
सोर्स- rd.com