प्रिन्स ऑफ वेल्स(किंग एडवर्ड VII) यांनी मध्य-पूर्वेस एक शैक्षणिक सहल पाठवली होती. यात ब्रिटिश छायाचित्रकार फ्रान्सिस बेडफोर्ड हेसुद्धा होते. त्यांना या शाही सहलीत छायाचित्रकार म्हणून सहभागी करण्यात आले होते.
बकिंगहॅम पॅलेसमध्ये नुकतेच एक प्रदर्शन भरवण्यात आले असून यात बेडफोर्ड यांची सर्वांगसुंदर छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. मार्च १९६२ च्या या छायाचित्रात त्यांनी इजिप्तमधील पिरॅमिड्स दाखवली आहेत. तेव्हा काही अद्ययावत सेवासुविधा उपलब्ध नव्हत्या. लोकांना मैलोन्मैल उंटावरून प्रवास करावा लागत असे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 1862मध्ये बेडफोर्डव्दारा घेण्यात आलेली दुर्मिळ छायाचित्रे...
सोर्स- theguardian.com