कॅम्पबेल हाऊसचे छायाचित्रे...
ऑनलाइन शॉपिग म्हणजेच खरेदी-विक्रीचा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. ओएलक्ससारख्या वेबसाइट्सवर याचे प्रमाणे वाढले. कोणताही वस्तू विकायची किंवा खरेदी करायची की लोक अशा वेबसाइटला बिनधास्त भेट देतात. वाढत्या धावपळीच्या आयुष्यात मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्यासाठी वेळ मिळाला नाही की, ऑनलाइन शॉपिंगला वाव मिळतो. तसचे, काही वेध जुन्या आणि पौराणिक वस्तूंना आणि इमारतींना लागले आहे. टोरंटोमध्ये एक घर आहे, ज्याची निर्मिती 1950च्या दशकात झाली आहे. त्याचे नाव कॅम्पबेल हाउस आहे.
या घराचेही एक वैशिष्टे आहे, याचे इंटीरिअर पूर्णत: म्यूझिअमसारखे आहे. घराची निर्मिती झाल्यापासून याची एकाच मालिकाने देखरेख केली आहे. मागील अनेक वर्षांचा इतिहास या घराशी जोडलेला आहे. याच्या प्रवेशव्दारावर टेक्चर ग्लास आणि आकर्षक वॉलपेपर लावलेले आहे.
या घराची इंटीरिअर आणि फर्नीचरची डिझाइनसुध्दा एकसारखी आहे. याचा मालिक ग्लॅडी आणि कार्ला स्पिजिरी याची ऑनलाइन विक्री करत आहेत. विक्रीमधून मिळाणारी रक्कम 4 कोटी 12 लाख रुपये आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा या घराची काही छायाचित्रे...
सोर्स- elledecor.com