आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Camping Under The Stars, Cooking Kangaroo On Open Fire, The Life Of Aboriginal

प्राण्यांना आगीवर भाजून खातात हे आदिवासी, आयुष्य आहे धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न. ऑस्ट्रेलियाचा एक जनसमुदाय घनदाट जंगलाच्या मधोमध नदीमध्ये अंघोळ करतो, खुल्या आकाशाखाली तंबू ठोकून राहतो आणि कंगारूला मारून खातो. परंतु आता ही जमात धोक्याखाली आयुष्य घालवत आहेत. कारण, सेंट्रल ऑस्ट्रेलियाच्या वॉटर्रका नॅशनल पार्कमध्ये एका कंपनी तेल आणि गॅस काढायचे आहे. डेली मेलनुसार, पॅलाइटन एनर्जीने जवळपास 1000 किलोमीटर क्षेत्रात तेल आणि गॅस काढण्यासाठी अर्ज केला आहे.
तेला आणि गॅस काढण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने येथील जमातच्या आयुष्यवर परिणाम होणार आहे. त्यांचा भिती आहे, की या कारणाने येथे पाणी येणे बंद होईल. त्यामुळे येथे राहणा-या जमातीने एन्वायरमेंट मिनिस्टर ग्रेग हंट यांच्याकडे वाटर्रका नॅशनल पार्कचा हेरिटेजच्या यादीत सामील करण्याची मागणी केली आहे. काही तज्ञांचे म्हणणे आहे, की तेल आणि गॅसच्या खाणीमुळे येथे राहणा-या जमातीचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. त्यांना आपली लाइफस्टाइल बदलावी लागेल.
या नॅशनल पार्कमध्ये जवळपास 600 प्रकारचे झाडे आढळतात आणि ही जमात जून्या संस्कृतीनुसार आयुष्य जगतात. येथे अनेक प्रकारचे प्राणीसुध्दा दिसतात. पार्कमध्ये एक प्रसिध्द किंग्स कॅन्यम नावाचा टूरिस्ट स्पॉटसुध्दा आहे.
सांगितले जाते, की तेल आणि गॅस काढणा-या कंपनीचा एक अर्ज फेटाळला आहे. परंतु स्थानिक जमाती मागणी करत आहे, की येणा-या दिवसांत या कंपनीला पार्कच्या कोणत्याच भागातील तेल काढण्याची परवानगी देऊ नये. भविष्यातसुध्दा येथे कोणत्याच प्रकारचे खोदकाम होऊ नये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जंगलात राहणा-या या जमातीचे आयुष्य...