आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

136 वर्ष जुन्या या फोटोमध्ये लपल्या आहेत 12 गोष्टी, ज्या शोधने सोपे नाही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
हा फोटो 1881 चा आहे, जो  Playbuzz ने शेयर केलाय. इंटरनेटवर हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. असे म्हटले जात आहे की, या फोटोमध्ये एक, दोन, तीन नाही तर 12 अशा आकृत्या आहेत, ज्या शोधने सोपे नाही. तुम्हाला यामध्ये लपलेल्या आकृत्या दिसयात का, जर दिसत नसतील तर आम्ही तुमची समस्या दूर करतो. यामध्ये एक मासा, मनुष्याचा चेहरा, माकड, बदक, उंदीर, बकरी, गाय, मोर, डोक्याची टवकी, हत्ती आणि एक मगर लपलेले आहे. जर अजूनही दिसले नसेल तर पुढील स्लाइडवर क्लिकक करुन पोहो फोटो....
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा कोणती गोष्टी कुढे लपलीये...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 
बातम्या आणखी आहेत...