आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

160 वर्ष जुन्या या Photo चे सत्य आहे भीतीदायक, तुम्हाला दिसले का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर कधीकधी असे काही फोटो शेअर केले जातात, जे पाहून लोक काही काळासाठी डिस्टर्ब होतात. अशाच एका फोटोने लोकांची रात्रीची झोप उडवली होती. 160 वर्षांपूर्वी आयर्लंडच्या बेलफास्टमध्ये क्लिक झालेल्या या फोटोकडे काळजीपूर्वक पाहा.

फोटोमध्ये दडले आहे भीतीदायक सत्य....
हा फोटो झोपण्यापूर्वी पाहण्याचा तुमचा विचार चुकीचा ठरू शकतो. हा फोटो एका लिनन मिलमध्ये काढण्यात आला होता. फोटोमध्ये क्युट मुली कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहेत. या फोटोमधील एका महिलेच्या नातीने 160 वर्षानंतर आपल्या आजीचा हा फोटो फेसबुकवर शेअर केला होता. नातीला हा फोटो अगदी नॉर्मल वाटला परंतु लोकांनी या फोटोमध्ये असे काही पाहिले ज्यामुळे हा व्हायरल झाला. तुम्हाला दिसली का ती एक गोष्ट, ज्यामुळे हा फोटो भीतीदायक झाला?
बातम्या आणखी आहेत...