आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारमध्ये लपला होता माहाकाय अजगर, पाहून चालक झाला हैराण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड येथील कुलुम बीचवर एक चालक आपला कारमध्ये अजगर पाहून हैरण झाला. गाडीचे बोनट खोलताच त्यात त्याला एक विशालकाय अजगर दिसला. कारच्या इंजिनमध्ये लपलेल हा अजगर सुरूवातीला ओळखने जवळपास अशक्य होतं. कारण, त्याचा रंग हा गाडीच्या पार्टच्या रंगाशी मिळता-जुळता होता. 

तुम्हाला दिसला का....?
ऑस्ट्रेलियामध्ये दररोज घर आणि पब्लिक प्लेसेसमध्ये सांप निघण्याच्या घटना समोर येत आहेत. अशात सनशाइन कोस्ट स्नेक कॅचर्सने आपल्या फेसबुक पेजवर एक फोटो शेअर केला आहे.  या फोटोत गाडीच्या काळ्या रंगाच्या पार्टमध्ये एक अजगर लपून बसला होता. इंडजिनच्या गर्मीमुले आकर्षीत होऊन हा अजगर बोनटमध्ये येऊन लपला होता. 

पुढील स्लाइडवर वाचा पुर्ण बातमी...
बातम्या आणखी आहेत...