आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Canadian Couple Copies Instagram Craze With Photos Of His Beautiful Girlfriend

PHOTOS: एकमेकांचा हात पकडून कपलने अशा अंदाजात केले PHOTOSHOOT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाली- कॅनाडाच्या एका कपलने एकाच पोजमध्ये एकमेकांचा हात पकडून 10 देशांची भ्रमंती केली. विशेष म्हणजे, तरुणाने गर्लफ्रेंडचा हात पकडून पोज दिल्या आहेत. काही फोटोंमध्ये तरुणाने आपला चेहरा कॅमे-यासमोर येऊ दिलेला नाहीये. 22 वर्षीय क्रिस्टिअन लेब्नाक आणि त्याची गर्लफ्रेंड लौरा रेड कॅनाडाच्या बँकूवरचे रहिवासी आहेत. असे फोटोशूट पहिल्यांदाच केलेय असे नाहीये, यापूर्वी रशियाचे कपल मुराद आणि नतालियाने पहिल्यांदा 'फॉलो मी' नावाची सीरिज चालवली होती. दोघांनी भारताच्या ताजमहलचासुध्दा दौरा केला होता.
इंस्टाग्रामवर आहे 28,000 फॉलोअर्स-
इंस्टाग्रामवर क्रिस्टिअनचे जवळपास 28, 000 फॉलोअर्स आहेत. कपलने आतापर्यंत बाली, फिलीपीन्स, लाओस, थायलँड, व्हिएतनाम, कंबोडिआसह इतर अशियाई देशांची भ्रमंती केली आहे. क्रिस्टिअन जानेवारीमध्ये स्कूल एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत शिक्षण घेण्यासाठी बाँकॉकला गेला होता. मार्चमध्ये त्याकडे लौरी पोहोचली. त्यानंतर दोघांनी सोबत फिरण्याचा निर्णय घेतला. क्रिस्टिअनने सांगितले, की रशिअन कपल मुराद ओस्मानचा 'फॉलो मी' कल्पना त्यांनी पसंत पडली. म्हणून त्यांनी अशाप्रकारे हात पकडून अनोखे फोटोशूट केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कपलच्या अनोखे आणि खास Photoshoot...