आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला प्रसूती वेदना कळाव्‍या यासाठी केले बाळंतपणाचे चित्र‍िकरण, पाहा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरंटो - संपूर्ण जगात मदर्स डे साजरा केला जात आहे. त्‍या अनुषंगाने आम्‍ही तुम्‍हाला एका अशा आईविषयी सांगणार आहोत की जिने आपल्‍या बाळंतपणाचा अनुभव अविस्‍मरणीय बनावा आणि भविष्‍यात तो आपल्‍या मुलालाही पाहता यावा, यासाठी पाण्‍याने भरलेल्‍या टबमध्‍ये नैसर्गिकरीत्‍या बाळाला जन्‍म दिला. शिवाय त्‍याचा व्‍ह‍िडिओ घेऊन यू ट्यूबवर अपलोड केला.
काय म्‍हणाले आई-वडील
> टोरंटोमध्‍ये राहणारी अॅले आणि तिचा पती डॅन या दोघांनाही वाटत होते की आपल्‍या बाळाचा जन्‍माचा क्षण अविस्‍मरण असावा.
> त्‍याला जन्‍म देताना त्‍याच्‍या आईने किती वेदना सोसल्‍या हे त्‍याला कळावे, यासाठी प्रसूतीचे चित्रिकरण केल्‍याचे अॅले आणि डॅनने सांगितले.
> अॅलेने घरातच पाण्‍याच्‍या टबमध्‍ये नैसर्गिकरीत्‍या मुलाला जन्‍म दिला.
> डिलीवरीच्‍या दिवशी वेदना सुरू होण्‍यापासून ते मुलाच्‍या जन्‍मापर्यंत या जोडप्‍याने प्रत्‍येक क्षणाचे चित्रिकरण केले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO ...
बातम्या आणखी आहेत...