आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Amazing: 1000 मीटर उंचीवरून खडकांवर वाहतो चीनचा हा कालवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनचा हा कालवा मनुष्याचा धैर्याला आणि अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची कहाणी व्यक्त करतो. पर्वताच्या उंचीवर चढणे कुणालाही शक्य नाहीये, तरीदेखील तेथून एक कालवा वाहतो. समुद्रापासून 1000 हजार उंचीवरून वाहणारा हा कालवा मध्य चीनच्या इन्शी आणि यिचांग शहरांना जोडतो. 1960मध्ये चीनकडून यांची निर्मिती करण्यास सुरुवात झाली होती. 1970मध्ये याचे काम पूर्ण झाले.
FACTS:
- कालवा तयार करण्यासाठी तब्बल 10 वर्षे लागले.
- हा कालवा 02 मीटर रुंद आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या 1000 हजार फुटावरून वाहणा-या या कालव्याचे PHOTOS...