आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या बेटावरील जीवन, समोर आलेत हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील डोमिनिका बेटाचे काही फोटो नुकतेच समोर आले आहेत. या आयलंडचा समावेश जगातील सर्वांत सुंदर नैसर्गिक आश्चर्य असलेल्या जागांमध्ये होतो. या बेटाचा दोन तृत्यांश भाग हा घनदाज जंगलांनी भरलेला आहे, तसेच येथे मोठ्या प्रमाणात पाऊसही पडतो. त्यामुळे हे ठिकाणी नैसर्गिकदृष्ट्या खुपच सुंदर आहे. येथेच डोमिनिका फिल्म चॅलेंज 2015 च्या सहा टीमची निवड करण्यात आली होती. ज्यांना येथील वेगवेगळ्या भागातील फोटोग्राफीसाठी पाठवण्यात आले होते.

फोटो काढण्यासाठी पैसेही मिळाले
दोन-दोन लोकांच्या सहा टीम्सना बेटावरील सौंदर्य त्यांच्या कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी प्रत्येक प्रकारचा खर्चही देण्यात आला होता. येथे काही फोटोग्राफर्सने बेटावर अॅक्शन आणि एडव्हेंटचरवर फोकस केले तर काहींनी येथे राहाणार्‍या लोकांचे जीवन आपल्या कॅमेर्‍यात कैद केले. बेटावर जवळपास ७० हजार लोक राहातात. येथील अधिकार्‍यांच्या मनात या बेटावरील जीवन आणि सौंदर्य जगासमोर यायला हवे असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी ही फोटोग्राफी करण्याचा निर्णय घेतला. या टीम येथे शॉर्ट फिल्मसुध्दा बनवणार आहेत आणि सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्मची निवड dominicachallenge.com वर वोटींगच्या माध्यमातून करण्यात येईल.

फोटोजमधून दिसून येते की, येथे फोटोग्राफर्स आणि फिल्ममेकर्सनेही खुप मौज मस्ती केली आहे. एका फोटोग्राफरने समुद्रात घोड्याची स्वारी केली आहे. अमेरिकन फोटोग्राफर एलिसन टील सांगतात की, हे बेट एक खरे डिज्नी लँडमधील परिलोकाप्रमाणे आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या बेटावरील अत्यंत सुंदर अशा नैसर्गिक सौंदर्याच PHOTOS....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...