आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cartoon Character Popeye’S Village In Real Life

कार्टून कॅरेक्टर पोपॉयसाठी बनवण्यात आले होते खरेखुरे गावं, बघा आकर्षक छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोपॉयला आपण एका अशा हिरोच्या रुपात बघतो ज्याला पालक खाल्ल्याने ताकद मिळते. मुलांना पालक खाण्यासाठी प्रेरित करणारे लोकप्रिय कार्टून कॅरेक्टर पोपॉयचे चाहते मॅटेडिटेरिअरला जाऊन या कार्टूनची आठवण ताजी करून शकता. अँकरच्या खडकामध्ये दडलेले एका छोटे माल्टा नावाचे बेट आहे. इथून तुम्ही पोपॉयचे गाव बघू शकता.
रंगेबेरंगी लाकडांच्या घराचे हे गाव रॉबिन व्हिलियम्सच्या 1980मध्ये बनलेल्या पोपॉय सिनेमासाठी वास्तवात वसलेले होते. सिनेमाच्या प्रेक्षकांनी याला खूप पसंत केले होते आणि सिनेमाचे लोकेशन कायमसाठी तिथेच टिकून राहिले. काही दिवसांनंतर या गावाचे एका अम्यूजमेन्ट पार्कमध्ये रुपांतर करण्यात आले.
आता माल्टा सर्वात आकर्षक गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. 1979मध्ये बनलेले या सिनेमाच्या सेटला पूर्ण होण्यास सात महिन्यांचा कालावधी लागला. या बेटावर जंगल नसल्याने घर बांधण्यासाठी नेदरलँडमधून लाकूड मागवले जातात. घराच्या छतासाठी लागणारे साहित्य कॅनडाहून आयात करण्यात आले आहे. इथे लोक पोपॉय, ऑलिव्ह, प्लूटो आणि कार्टूनचे अनेक पात्र तुम्हाला इथे मिळू शकतात.
विशेष गोष्ट
पोपॉयची 1929मध्ये निर्मिती करण्यात आली आहे. परंतु तो 1960 पुन्हा पडद्यावर आला. 1980मध्येसुध्दा या कार्टून पात्राने सर्वत्र धूम घातली होती.
- पोपॉयच्या गावाची निर्मिती 1979मध्ये सुरू झाली आहे.
- पोपॉयच्या गावाला तयार करण्यास एकुण 7 महिन्यांचा कालावध लागला.
- याला तयार करण्यास 165 मजदूरांनी काम केले.
- 19 इमारती लाकडांपासून बनवण्यात आल्या.
- याच्या निर्मितीचे साहित्य हॉलँड आणि कॅनाडाहून मागवण्यात आले.
- या गावाला 1920च्या काळातील लूक देण्यात आला आहे.
- पोपॉयच्या गावातील इमारतींची पुर्नबांधणी करण्यासाठी 2000 गॅलन पेंट लागले होते.
- या गावाच्या निर्मितीमध्ये 8000 टन दगडांचा वार करण्यात आला.
कार्टून पात्र पोपॉयच्या गावाची खास आणि आकर्षक छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...