आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूनंतर येथे असते आनंदाचे वातावरण, अशी दिली जाते फ्यूनरल पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मृत्यूनंतर आनंदोत्सव साजरा करताना घाना समाजाचे लोक)
एखाद्या जवळ्या किंवा दूरच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रत्येकजण दु:ख व्यक्त करतो. मात्र जगातील काही भागांत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आनंद साजरा केला जातो. तुम्हाला माहित झाल्या आश्चर्य वाटेल, मात्र काही समाजात असे चित्र आपल्याला दिसते. आफ्रिकेच्या घाना समाजात घानियन लोक एखाद्या मृत्यूनंतर लग्नाप्रमाणे आंनदोत्सव साजरा करतात.
घाना समाजातील ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोक फ्यूनरल पार्टी देतात. या पार्टीत कपडे परिधान करून नाच-गान केले जाते. स्वादीष्ट जेवणासह मद्यपानसुध्दा केले जाते. यावेळी पार्टीत सामील होणा-या पाहूण्यांनेसुध्दा डिझाइनर ड्रेस परिधान करून येतात आणि आनंद साजरा करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फ्यूनरल पार्टीची निवडक छायाचित्रे...