आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेल्जियममध्ये आहेत असे बॉडीबिल्डर बैल, ज्याचे मसल्स पाहून तुम्हाला फुटेल घाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजपर्यंत तुम्ही काही बॉडीबिल्डर्सला नक्कीच पाहिले असेल पण काय तुम्ही कधी बॉडीबिल्डर बैलबाबत वाचले, पाहिले आहे काय? आज आम्ही तुम्हाला अशा बैलाची बॉडी दाखवणार आहोत जे पाहून तुमचे होश उडतील. याच्या मसल्सवर हटत नाही नजर...
या बॉडीबिल्डर बैलाला बेल्जियम बैल नावाने ओळखले जाते. अनेक वर्षे चाललेल्या संशोधनानंतर आणि अनेक क्रॉस ब्रीडिंगच्या प्रक्रियेनंतर असा बैलाची जात पैदास करण्यास यश मिळाले आहे. 1997 मध्ये पहिला बॉडीबिल्डर बैल तयार केला गेला. या बैलाच्या संपूर्ण बॉडीवर मसल्स सामान्य बैलाच्या तुलनेत कित्येक पट अधिक दिसतात. या बैलाचा रंग त्याच्या ब्रीडिंग प्रोसेसवर अवलंबून असतो. व्हाईट आणि ब्लू-ब्लॅकशिवाय हे बॉडीबिल्डर बैल रेड कलरमध्ये जन्माला आलेले दिसतात.
या बैलांची उंची 1.50 मीटरपर्यंत असते. सामान्य बैलाचे वजन 900 किलोपर्यंत असते तर या बॉडीबिल्डर बैलाचे वजन 1300 किलोपर्यंत असते. या ब्रीड जातीच्या गायीचे वासरू जन्मावेळी सामान्य वासराप्रमाणेच असते. मात्र, 4 ते 6 आठवड्यात या वासरांचे मसल्स फुगू लागतात. तसेही बेल्जियन बैल आणि सांड यांच्यातील लढती शांततेत होतात व त्याच्याशी कोणीही भिडण्याचा विचार करू शकत नाही.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बॉडीबिल्डर व भरपूर मसल्स असलेल्या वेगवेगळ्या बैलाचे आणखी काही Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...