आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडच्या टीव्ही स्टारने चिखलात माखून दाखवले सौंदर्य, Click झाले Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चिखलात माखून फोटो क्लिक करताना सेलिब्रिटी)
इंग्लंडची एमटीव्ही फेम एका टीव्ही सेलिब्रिटीने केप वर्डे आयलँवर विचित्र पध्दतीचे फोटो काढून आपले सौंदर्य दाखवले. 24 वर्षीय चॅकलोट क्रॉस्बोने बीचवर उन्हाचा आनंद घेतला आणि चिखलाला लेप अंगाला लावला. तिच्यासोबत एक महिलासुध्दा दिसली. अटलँटिक ओसियनच्या या आयलँडवर सुंदर बॅकड्रॉपमध्ये तिने फोटो काढले, त्यातील काही फोटो समोर आले आहेत.
चॅरलोटने अलीकडेच आपले वजन 15 किलो कमी केले आहे, म्हणून असे मानले जात आहे, की तिने स्लिम बॉडी एक्सपोज करण्यासाठी असे फोटोशूट केले. या फोटोंमध्येसुध्दा तिचा लूक बदलेला दिसतोय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बीचवरील या मॉडेलची खास छायाचित्रे...