आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या निरागस चेह-यांवर झोपेतही दिसते हसू, पाहा गुटगुटीत बाळांची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राफिक्स फोटो: झोपलेल्या गोंडस बाळांची छायाचित्रे
गोंडस बाळ पाहून कुणालाही त्याला गोंजरावेसे वाटते. एखाद्या परीप्रमाणे दिसणारे बाळ झोपल्यानंतरही जास्त गुटगुटीत दिसते. झोपतल्या त्याच्या प्रत्येक नख-यावर आपल्याला प्रेम येते. अलगद आपल्या चेह-यावर हसू उमटवणारे या गुटगुटीत बाळांची छायाचित्रे सध्या सोशल साइट्, मोबाईल, मॅसेज अशा माध्यमांतून आपल्याला पाहायला मिळतात.
सकाळी-सकाळी उठल्यावर एखादा मित्र आपल्याला गोंडस बाळाचे फोटो पोस्ट करून शुभ सकाळ म्हणूनही विश करतो. तेव्हा आपल्या चेह-यावर नकळत हसू फुलते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निरागस बाळांची खास छायाचित्रे, जी नकळत तुमच्याही चेह-यावर हसू उमटवतील...