आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्त्याने अशी केली वाइल्डबीस्टची शिकार, पाहा थरारक नजारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केन्याच्या मसाई मारामध्ये चित्त्याने वाइल्डबीस्टची शिकार केली. या शिकारीचे फोटो कॅमे-यात कैद झाले आहेत. चित्त्याने अतिशय क्रूरपणे शिका-यावर हल्ला केला.
तिन्ही बाजूंनी घेरले शिका-याला...
फोटोग्राफर इन्गो गर्लेचने सांगितले, की चित्ता आधी प्राण्याच्या घोळक्यात सामील झाला आणि नंतर शिका-यावर हल्ला केला. फोटोमध्ये चित्त्याने कशी धाव घेतली हे दिसते. शिका-याला मारल्यानंतर तीन चित्यांनी मिळून त्याचे मांस खाल्ले. चित्ता जेव्हा शिका-याला खात होता, तेव्हा इतर प्राणी त्यांना पाहत होते.
चित्ता जवळपास 100 मीटर दूरून शिका-यावर नजर ठेवू शकतो. जर्मन वाइल्डलाइफ फोटोग्राफर इन्गोने सांगितले, की अचानक हल्ला झाला, जसे की धनुष्यातून अचानक बाण निघतो. तीन्ही बाजूंनी तीन चित्त्यांनी शिका-यावर हल्ला केला. त्यामुळे शिका-याला पळण्याची संधीच मिळाली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...