आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्समध्‍ये 15 व्या शतकात ब्रीजवर बांधला राजवाडा, रोमँटिक ठिकाण ओळख, पाहा PICS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सच्या लॉयरे व्हॅलीमध्ये चेर नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला 'चेनेसो राजवाडा' प्रेक्षणीय स्थळासाठी प्रसिद्ध आहे. - Divya Marathi
फ्रान्सच्या लॉयरे व्हॅलीमध्ये चेर नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला 'चेनेसो राजवाडा' प्रेक्षणीय स्थळासाठी प्रसिद्ध आहे.
फ्रान्सच्या लॉयरे व्हॅलीमध्ये चेर नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला 'चेनेसो राजवाडा' प्रेक्षणीय स्थळासाठी प्रसिद्ध आहे. फ्रान्समधील सर्वात रोमँटिक जागांपैकी एक ठिकाण म्हणून याची ओळख आहे.
 
हा राजवाडा इ.स. 1514- 1522 मध्ये एका मिलच्या जागी बांधण्यात आला. 11 व्या शतकात येथे मिल होती. नंतर ती बंद झाली. त्या इमारतीची बरीच पडझड झाली होती. त्यानंतर तेथे एक पूल बांधण्यात येऊन जागेचा विस्तार करण्यात आला. मग येथे राजवाडा बनला. याला सुंदर बनवण्याचे श्रेय फ्रान्समधील प्रसिद्ध आर्किटेक्ट जीन बुलँट आणि फिलिबर्ट ओर्म यांना जाते. सध्या येथील मोठ्या परिसरात पार्क तयार करण्यात आलेला असून लोकांचे अत्यंत आवडते ठिकाण आहे.
 
पुढील स्‍लाईडवर पाहा या राजवाड्याची फोटो...
बातम्या आणखी आहेत...