आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ही धमाल-मस्तीची छायाचित्रे पाहून तुम्हालाही आठवेल बालपण, पाहा अविस्मरणीय क्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: पावसात डान्स करताना लहान मुले (फिलीपायीन्‍स)
शाळेत असताना प्रत्येकजण जरा नटखट असतो. वर्गात आपल्या समोर बसणा-या मुलाला किंवा मुलीला उगाच त्रास देण्याचा खट्याळपणा करणे हा गुण प्रत्येकाच्या अंगी असतो. कागदाचे विमान बनवून वर्गात उडवणे, शाळेच्या मैदानात सायकलची रेस लावणे, अभ्यास, जेवणाचा डब्बा एकमेकांमध्ये शेअर करणे.
खोड्या काढण्यासोबत आपण आपल्या मित्र-मैत्रीणींवर जीवापाड प्रेम करतो. अशीच मजा पावसाच्या दिवसातही यायची. पाऊस आला, की भरपावसात रस्त्यावर भिजायला जाणे हे ठरलेले असायचे. काहीसे असेच असेत सर्वांचे बालपण. आता आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांना अशी धमाल करताना पाहून आपल्याला बालपण आठवल्‍याशिवाय राहात नाही.
आज आम्ही तुम्हाला, त्याच बालपणीची काही अंदाज छायाचित्रांच्‍या माध्यमातून दाखवणार आहोत. ही छायाचित्रे पाहून तुम्हालाही तुमचे बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रीणींची आठवण येईल ज्यांनी तुमचे बालपण घडवण्‍यात मदत केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, बालपणीचे स्मरणात राहणारे काही खास क्षण...असे क्षण प्रत्येकाच्या बालपणी येऊन गेले आहेत...