आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Childrens Day Special : Happiest Childhood Moment Photos

Children Day: जगभरातील चिमुरडे कसा करतात कल्ला, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मिडियाची क्रेझ आज प्रत्‍येकाला आहे. या मिडियाचा वापर प्रत्‍येक व्‍यक्‍ती त्‍याला हवा तसा करतात. मुक्‍त व्‍यासपीठ म्‍हणून सोशल मिडायाकडे पाहिले जाते. फोटोग्राफर तर सोशल मिडियाचा खूबीने वापर करत असतात.
या मिडियाचा वापर करण्‍यासाठी त्‍यांना फक्‍त निमित्त लागत असते. दिनानिमित्त जगभरातील फोटोग्राफरनी जगभरातील चिमूरड्यांनी कशा प्रकारे कल्ला केला याची छायाचित्रे टिपले आहेत. आज जागतिक बालदीन असल्‍यामुळे जगभरातील फोटोग्राफरच्‍या कॉमे-यांनी काय टिपले यांची माहिती फोटोच्‍या माध्‍यमातून तुम्‍हाला देत आहोत. हे बालकांचे फोटो पाहिल्‍यांनतर तुम्‍हालाही बालपणीचे दिवस आठवल्‍या शिवाय राहणार नाहीत.
पुढील स्‍लाईडवर पाहा चिमुरडे कसा करतात कल्ला...