आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हॉटेलमध्‍ये सोलार एनर्जीवर तयार केला जातो स्‍वयंपाक, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातिला काही हॉटेल्‍स या आश्चर्यकारक असतात. काही हॉटेलचे आकार, तर काही हॉटेलची भव्‍यता पर्यटकांना नेहमीच आकृषीत करते. चिलीच्‍या डेलिसियस डेल हॉटेलचे वैशिष्‍ट्य मात्र वेगळे आहे. या हॉटेलमध्‍ये स्‍वयंपाकासाठी सोलार एनर्जीचा वापर केला जातो. यासाठी विशिष्‍ट प्रकारचे ओव्‍हन वापरण्‍यात येते.
हे हॉटेल सुरू करण्‍यासाठी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने 10 हजार डॉलरची तरतूत केली होती. सुरूवातीला या ओव्‍हनमध्‍ये फक्‍त 24 लोकांचा स्‍वयंपाक करणे शक्‍य होते. आता मात्र या बारमध्‍ये 124 लोकांचा स्‍वयंपाक करणे शक्‍य झाले आहे. अन्न शिजवण्‍यासाठी लाकडाचा वापर केला जात असे. यामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जात होती. वृक्षतोड थांबवण्‍यासाठी या ओव्‍हनची निर्मिती करण्‍यात आली. हे ओव्‍हन तयार कण्‍याचे श्रेय चिली विद्यापीठाला देण्‍यात आले आहे. या हॉटेलमध्‍ये वापरण्‍यात येणारे ओव्‍हन 108 डिग्री तापमान निर्माण करतात.
पुढील स्‍लाईडवर पाहा, या हॉटलची काही वैशिष्‍ट्यपूर्ण फोटो...