आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China College Girl Gives Birth To Baby In Toilet And Went To The Class

कॉलेजच्या बाथरूमध्ये एक विद्यार्थीनीने दिला बाळाला जन्म, आणला काही न घडल्याचा आव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या युआन प्रदेशातील एग्रीकल्चर व्होकेशनल कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीने बाथरूममध्ये एका बाळाला जन्म दिला आणि गुपचुप वर्गात निघून गेली. तिने याविषयी कुणालाच काही सांगितले नाही.
या अनोख्या प्रकारानंतर ती विद्यार्थिनी वर्गात अशाप्रकारे गेली जसे काहीच झाले नाही. बातम्यांनुसार, या विद्यार्थीनीने सकाळी जवळपास 6 वाजता या बाळाला जन्म दिला. कॉलेजच्या इतर विद्यार्थ्यांनी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर या घटनेचा शोध सुरू झाला. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना याविषयी कळवले.
शिक्षकांनी बाथरूमधून त्या बाळाला बाहेर काढले आणि तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
या नवजात बाळाची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...