आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये तरुणींना असे दिले जाते आर्मीचे प्रशिक्षण, अंगावर शहारा आणणारी ही छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात आपण आर्मीचे प्रशिक्षण घेणा-या मोजक्याच तरुणी पाहिल्या असतील. मात्र याउलट चीनमध्ये आहे. येथील तरुणी मोठ्या संख्येने आर्मीमध्ये भरती होतात. परंतु यांचे प्रशिक्षण कसे असते, हे जाणून घेतले तर तोंडात बोट घालाल. कारण भारतात जसे प्रशिक्षण तरुणांना दिले जाते, त्यापेक्षा कठिण आणि अवघड प्रशिक्षण तरुणींची चीनमध्ये दिले जाते. वरील छायाचित्रातून काहीसा अंदाज तुम्हाला आलाच असेल. वरील छायाचित्र हे चीनच्या आर्मीमध्ये सामील झालेल्या तरुणींचे आहे.
या प्रशिक्षणात तरुणींच्या डोक्यावर काचेच्या बॉटल फोडल्या जातात, तसेच चिखलातून वेगाने झोपून चालण्याससुध्दा शिकवले जाते. प्रशिक्षणामध्ये तरुणींना सोज्वळपासून मजबूत बनवण्यासाठी एका व्यक्तीला त्यांच्या अंगावरून चालवले जाते. अर्थातच युध्दावेळी एखादी अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांना त्याचा सामना करता यावा. चीनच्या हे आर्मी प्रशिक्षण खूप लोकप्रिय आणि प्रसिध्दसुध्दा आहे. येथील तरुणींचा तरुणांप्रमाणेच ट्रेनिंग दिली जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा खडतर प्रवास करून या तरुणी होतात 'आर्मी वुमेन'...