आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: जगातील 7 आश्चर्यांमधील चीनची ही लांबलचक भिंत या समुद्रात जाऊन संपते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनची 21 हजार 196 किलोमीटर लांबीची भिंत पाहण्याची सर्वांची इच्छा असते. ती कोठून सुरू होते आणि कोठे संपते हे शोधणे इतके सोपे नाही. वरील छायाचित्र भिंतीच्या पूर्वेस संपणा-या टोकाचे आहे. तो हेबेई राज्यातील ओल्ड ड्रॅगन हेडचा परिसर आहे. चीनच्या मिंग राजवंशाने बोहाई समुद्रात सुमारे 66 फूट आतपर्यंत ही भिंत बांधली असून, ही जागा ड्रॅगनसाठी पाणी पिण्याची जागा आहे. पर्यटन क्षेत्रातील भाषेप्रमाणे या परिसराला लाओंगतू म्हटले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा चीनच्या लांबलचक भिंतीची छायाचित्रे...