(फोटो- विकण्यासाठी आलेले कुत्रे.)
(नोट- पुढील फोटोंमध्ये विचित्र पद्धतीने कुत्र्यांचे मांस शिजवताना दाखवले आहे. जर तुम्हाला अशा स्वरुपाचे फोटो बघायचे नसतील तर पुढे क्लिक करु नका.)
कुत्रे आणि अजगराचे मांस चवीने खाल्ले जाते, याची तुम्हाला माहिती आहे... सहसा नसेल... पण जगात अशी काही ठिकाणे आहेत, येथील लोक असे मांस आवडीने खातात.
चीनमधील ग्वांग्क्सी प्रांतातील युलिन शहरात असे मांस फारच आवडीने खाल्ले जाते. आश्चर्यकारक जेवणासाठी येथील लोक जगात ओळखले जातात. येथील लोकांना कुत्र्याचे मांस आवडते. या शहरातील अनेक रेस्तरॉंमध्ये कुत्र्याच्या मांसाच्या डिशेस मिळतात.
दरम्यान, चीनमधील एक समाजसेवी संस्था अशा स्वरुपाचे मांस रेस्तरॉंत वाढले जाऊ नये, यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी ते नियमितपणे आंदोलन करीत असतात. तरीही यावर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही.
पुढील स्लाईडवर बघा, कशा प्रकारे कुत्र्यांना उकळत्या पाण्यात टाकले जाते.... चीनचे लोक कुत्र्याचे मांस कसे आवडीने खातात...