आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणाने थाटले चक्क सेक्स डॉलसोबत लग्न, कारण जाणून पाणावतील तुमचे डोळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या चीनमध्ये एक तरुण आपल्या आगळ्या वेगळ्या लग्नामुळे सोशल मीडियावर आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. या तरुणाने चक्क सेक्स डॉलसोबत लग्न थाटले आहे. हे ऐकून नक्कीच कुणीही अचंबित होईल. एखाद्याला या तरुणाविषयी हसूदेखील येईल. मात्र या लग्नामागील कारण जाणून घेतल्यानंतर तुम्ही या तरुणाला दाद दिल्याशिवाय राहणार नाही.

झाले असे, की या २८ वर्षीय तरुणाला कॅन्सर असून तो शेवटच्या स्टेजवर आहे. त्यामुळे तो फार काळ जगू शकणार नाहीये. ही गोष्टी या तरुणाला ठाऊक आहे. या तरुणाची लग्न करायची शेवटची इच्छा होती. त्यामुळे त्याने लग्नाचा निर्णय घेतला. मात्र एखाद्या तरुणीसोबत लग्न करुन नंतर तिला विधवेचे आयुष्य जगावे लागू नये, म्हणून या तरुणाने एखाद्या तरुणीऐवजी सेक्स डॉलसोबत लग्न थाटण्याचा निर्णय घेतला.

आज आम्ही तुम्हाला या तरुणाच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची अतिशय सुंदर छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे बघणारा प्रत्येक जण नक्कीच या तरुणाचे कौतुक करेल.