आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीसाठी घेऊन जात होता अशी वस्तू, एअरपोर्टवर पाहताच ओरडायला लागले लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा तुम्ही एखाद्या दुसऱ्या शहरात जाता त्यावेळी तेथील सुंदर वस्तू घेऊन येता. पण चीनमधील एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसाठी एक अशी वस्तू खरेदी केली जी एअरपोर्टवर सिक्युरिटी चेकिंगच्या वेळी पाहताच ऑफिसर्स ओरडायला लागले. त्याठिकाणी असलेल्या लोकांनी पाहिले तेव्हा लोकही ओरडू लागले.

 

जेव्हा त्याला ती वस्तू नेण्याचे कारण विचारले तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले की तो व्यक्ती पत्नीवर एवढे प्रेम करतो आणि तिच्यासाठी बॅगमध्ये भरून अशी वस्तू नेण्याचा निर्णय त्याने घेतला पण ती वस्तू नेमकी काय होती?


चीनच्या गुआंग्डोंग एअरपोर्टवर एका जोडप्याची तपासणी झाले तेव्हा तेथे उपस्थित लोक ओरडू लागले. एअरपोर्ट ऑफिसर्सने त्यांच्या बॅगमध्ये किड्यासारखे काहीतरी पाहिले. एका वुमन ऑफिसरने बॅग चेक केली तेव्हा बॅग पाहताच ती जोरात ओरडली आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. 

 

त्या बॅगमध्ये झुरळ होते. ऑफिसर्सने यामागचे कारण विचारले तर त्याने सांगितले की, त्याच्या पत्नीला स्कीन प्रॉब्लेम आहे आणि त्याचे औषध तयार करण्यासाठी हे झुरळ कामी येणार आहेत. हे औषध चेहऱ्यावर लावल्याने पत्नीला बरे वाटेल असे त्याने सांगितले. पत्नीला नेमका काय आजार आहे हे मात्र त्याने सांगितले नाही. अधिकाऱ्यांनी मात्र त्याला झुरळ नेण्याची परवानगी दिली नाही. 


पुढील स्लाइड्सवर झुरळाचे PHOTO..

बातम्या आणखी आहेत...