आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: बाइकपेक्षाही स्वस्त चायनीज ‘जुगाड’ हेलिकॉप्टर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल, लहान मुलांचे खेळणे असो वा चक्क विमान; जगातील कोणत्याही गोष्टीची नक्कल करून त्याला खास चायनीज टच देण्याची चिनी माणसाची प्रवृत्ती आहे. लिओनिंग प्रांतात राहणार्‍या 65 वर्षीय डिंग शिलू (डावीकडील) आणि त्याच्या मित्रांनी गावठी हेलिकॉप्टर तयार केले आहे. मंगळवारी शिलू आणि त्याच्या मित्रांनी याची चाचणीही घेतली, पण ती अयशस्वी ठरली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, बाइक, इलेक्ट्रिक सायकलचा वापर