आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Weird China: येथे नोकरी मिळवण्यासाठी तरुणींना मगरीला करावे लागते 'KISS'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजिंग- चीनच्या गँगदोंग प्रांतात जेंगझूमध्ये चालू असलेल्या जॉभ फेअरमध्ये एका कंपनी सेल्स एक्जीक्यूटीव्हच्या नोकरीसाठी विचित्र मुलाखत घेत आहे. या अनोख्या मुलाखतीचा पहिला टप्पा अंगावर शहारे आणणारा होता. कंपनीची अटीनुसार, तरुणी सुंदर आणि बुध्दीमान असायला हव्यात आणि त्यांना मगरीला किस करायचे होते.
सेल्स एक्जीक्यूटीव्हच्या नोकरीसाठी तरुणींकडून मगरीला किस करवून घेणारी ही कंपनी मगरींचे हेल्थ केअर प्रोडक्ट्स विकते. सांगितले जाते, की कंपनी ब्राँडिंग करण्यासाठी अशा मुलाखती घेते. मगरीच्या किससोबतच मुलाखत घेणा-या या चीनच्या कंपनीला 9 सेल्स एक्जीक्यूटीव्हची गरज होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या स्टोरीशी निगडीत काही खास फोटो...