आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Man Kept Has Been Alive For Five Years With HOMEMADE Ventilator To Squeeze 18 Times A MINUTE.

PHOTOS: पोटच्या पोराला वाचविण्यासाठी गरीब दाम्पत्याने घरच बनवले व्हेन्टीलेटर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- मृत्यूशी संघर्ष करणार्‍या आपल्या पोटच्या पोराला वाचविण्यासाठी एका गरीब दाम्पत्याने राहत्या घरीच व्हेन्टीलेटर तयार केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून 'होममेड' व्हेन्टीलेटरच्या सहाय्याने या दाम्पत्याचा मुलगा श्वास घेत आहे.

वांग लेनकीन आणि फु मिजो असे या दाम्पत्याचे नाव असून त्यांचा मुलगा फु जेपेंग हा अनेक वर्षांपासून अर्धांगवायुच्या झटक्यामुळे (पॅरॉलिसेस) अस्वस्थ आहे. नुकतीच या घटनेची दखल स्थानिक प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. बीजिंग येथील एका कंपनीने या दाम्पत्याला आधुनिक व्हेन्टीलेटर मशीनची व्यवस्था करून दिली आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, या गरीब दाम्पत्याच्या संघर्षाची कथा...