आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Water Meter Reader Captures Unexpected Moments

PHOTOS: जाणून घ्या, अशा क्लिकने जगभरात का लोकप्रिय झाला चीनी फोटोग्राफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चीनी फोटोग्राफर ताओ लिऊने काढलेले छायाचित्र)
 
चीनचा 32 वर्षीय रहिवासी ताओ लिऊ हफेई वाटर सप्लाय कंपनीसाठी वाटर मीटर रीडरचे काम करतो. तो आपल्या मोटरसायकलने रोज शहरातील विविध भागात जाऊन घरोघरी मीटर्सचे नंबरची नोंद करतो. त्याची नोकरी खूपच थकाऊ आहे. तरीदेखील ते वेळ काढून तो गल्लीतील शहारातील भागात फिरून अनेक उटपटांग फोटो काढण्याचा शौक पूर्ण करतो. मागील 3 वर्षांत ताओ लिऊने काढलेले फोटो विविध वेबसाइट्सवर अपलोड केली आहेत.
 
ताओ लिऊने काढलेले फोटो इतर स्ट्रीट फोटोग्राफर्सच्या तुलनेत खूप वेगळे आणि हटके आहेत. कारण त्यामध्ये फनी अंदाजासोबतच कमालीचा परफेक्ट टाइमसुध्दा आहे. एक फोटोग्राफरी मासिकाने त्याच्या फोटोला अंकात प्रकाशित केले. त्याचाही प्रतिसाद त्याला चांगला मिळाला.
त्यानंतर हा चीनी तरुण जगभरात लोकप्रिय झाला.
 
ताओ लिऊने फोटोग्राफीसाठी प्रशिक्षणसुध्दा घेतलेले नाहीये. मासिकाने फोटो छापल्यानंतर लिऊला बिजींग फोटोग्राफी एग्जिबिशनमध्येसुध्दा आमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्याने बक्षीससुध्दा जिंकले.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ताओ लिऊने काढलेले काही शानदार छायाचित्रे...