आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 47व्या वर्षी दिसतात 18 वर्षांचे, लोक समजतात मुलीचा बॉयफ्रेंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडिलांसोबत 18 वर्षीय चीनी तरुणी. वडिलांचे खरे वय 47 वर्षे आहे. - Divya Marathi
वडिलांसोबत 18 वर्षीय चीनी तरुणी. वडिलांचे खरे वय 47 वर्षे आहे.
 
चीनच्या चेंगदुमध्ये राहणारे एक कुटुंबीय सध्या सोशल साइट्सवर चर्चेत आहे. या कुटुंबातील सर्व सदस्य वयापेक्षा खूप लहान दिसतात. आजी 67 वर्षांची असून 50 वर्षांची तर वडील 47 वर्षांचे असून 18 वर्षांचे दिसतात. त्यामुळे काही लोक वडिलांना मुलीचा बॉयफ्रेंड समजतात. 
 
चीनी सोशल मीडियावर फोटो होताय व्हायरल...
या फॅमिली सदस्यांची नावे समोर आली नाहीये. सिसेव्ह7एन (Sysev7n) नावाच्या या चीनी सोशल साइट वीबोवर 18 वर्षीय तरुणीने स्वत:चे फोटो शएअर करून लिहिले, की हे माझे आई-वडील आहेत. माझी आई आणि वडील दोघांचे वय 47 आहे. परंतु ते 18 वर्षांचे दिसतात. त्यामुळे लोक माझ्या वडिलांना माझा बॉयफ्रेंड आणि माझ्या आईला माझी थोरली बहीण समजतात. 
या तरुणीने पुढे सांगितले, की माझी आजीसुध्दा 67 वर्षांची आहे, परंतु ती ख-या वयापेक्षा लहान दिसते. त्यामुळे लोक तिला माझी आई समजतात. पहिल्यांदा पाहिल्यास वास्तवावर विश्वास ठेवणे कठिण होते, की ही व्यक्ती त्या मुलीचे वडील आहेत. परंतु जूने फोटो पाहिल्यास दिसते, की या तरुणीच्या पालकांचे वय थांबले आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अनोख्या फॅमिलीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...