आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Woman Wearing Wedding Dress Daily For Last 10 Years

ही चीनी महिला गेल्या 10 वर्षांपासून दररोज परिधान करतेय वेडिंग ड्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये एक महिला गेल्या 10 वर्षांपासून दररोज वेडिंग ड्रेस परिधान करत आहे. झियांग जुनफँग (47)साठी ही पध्दत आपल्या विवाहाला आठवण करण्यासारखे आहे. लग्नापूर्वी तिने गुलामाप्रमाणे आपले आयुष्य घालवले आहे.
शॅनडोंग प्रदेशातील जिमोमध्ये राहणारी झियांगचे म्हणणे आहे, 'माझ्या लग्नाचा दिवस माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस होता. मला वाटायचे, की हा दिवस कधीच संपू नये. म्हणून मी रोज वेडिंग ड्रेस परिधान करते.' तिच्याकडे लग्नाच्या दिवशी परिधान केलेल्या वेडिंग ड्रेसव्यतिरिक्त आणखी चार ड्रेस आहेत.
प्रत्येक दिवशी वेडिंग ड्रेस परिधान करणा-या या चीनी महिलेची काही खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...