आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: वयाची पन्नाशी ओलांडूनही महिला दिसते 30 वर्षांची, दोन मुलांची आहे आई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयाच्या 30 आणि 50व्या वर्षी या तरुणीत काहीच बदल झालेला दिसत नाही. - Divya Marathi
वयाच्या 30 आणि 50व्या वर्षी या तरुणीत काहीच बदल झालेला दिसत नाही.
जगभरात अनेक महिला आहेत, ज्या ख-या वयापेक्षा खूप लहान दिसतात. अशीच एक महिला चीनच्या हेनान भागात राहते. तिचे नाव ये वेन (Ye Wen) आहे. तिला पाहिल्यानंतर वाटत नाही, की ती 50 वर्षांची आहे. परंतु तिचे वय 50 वर्षेच आहे. वयापेक्षा जास्तच तरुण दिसणारी वेन इतकी फिट आहे, ती 30 वर्षांची दिसते. इतकेच नव्हे तर ती दोन मुलांची आईसुध्दा आहे.
कसे केले मेंटेन...
वेनने सांगितले, की ती 30 वर्षांची होती, तेव्हा तिने स्विमिंगला जाण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ती सतत जिमलासुध्दा जाऊ लागली. यावर्षी तिने मार्चमध्ये स्ट्रॅट ऑफ मलक्का पोहून पार केले. आता तिचे लक्ष्य साऊथ कोरियाची हान नदी पार करण्याचे आहे. तिचा युथफुल लूक
स्विमिंग आणि जिम असल्याचे वेन सांगिते.
तिने सांगितले, की मी दररोज स्विमिंग करते. शिवाय आठवड्यातून 3 दिवस 2 तास जिममध्ये घालवते. तिने सांगितले, की 30 वर्षांची असताना खूप स्लिमट्रीम होती. परंतु स्विमिंग आणि जिममुळे आता हेल्दी झाले आहे. तेव्हा आणि आताचा फोटो पाहिल्यानंतर वाटते, की माझी त्वचा 30 वर्षांच्या तरुणीसारखी चमकते आहे.
वयाच्या 80व्या वर्षीपर्यंत करायचे आहे स्विमिंग...
एका रिपोर्टरसोबत बातचीत करताना वेनने सांगितले, की मला पुढील अनेक वर्षे बिकिनी परिधान करण्यासोबत स्विमिंगसुध्दा करायचे आहे. मला वयाच्या 80व्या वर्षीपर्यंत स्विमिंग करण्याची इच्छा आहे. हे माझे स्वप्न आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वेनचे ग्लॅमरस PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...