आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinies Pregnant Women Practice Yoga For The Largest Prenatal Yoga Class

505 गर्भवती चीनी महिलांनी रचला योगाचा नवा विश्वविक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनी लोक हे आपल्या कारनाम्यांसाठी जगभरात ओळखले जातात. असाच काही कारनामा करून येथील महिलांनी नवा विश्वविक्रम केला आहे.

चीनच्या गर्भवती महिलांना रविवारी योगाच्या सामुहिक सादरीकरणाचा एक नवा विश्वविक्रम केला आहे. हुनान प्रांतातील के चेंग्शा शहरात प्रसुतीपूर्वीच्या सर्वात मोठ्या योगा वर्गात 505 गर्भवती महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सामुहिकपणे 37 मिनिट 28 सेकंद योगा अभ्यास केला.

याआधीचा विक्रमही महिलांच्या नावावरच होता. शेनझेन सिटी येथील महिलांनी 2013 मध्ये हा विश्वविक्रम रचला होता. यात 423 गर्भवती महिला सहभागी झाल्या होत्या.

गर्भवती चीनी महिलांच्या योगाचे फोटो पाहण्यासाठी क्लीक करा पुढील स्लाईड्सवर...