आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूनानमध्‍येही होते बौद्ध धर्माचे अस्तित्व, 1300 फुट उंचीवर सापडले पुरावे, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात शांतता निर्माण व्‍हावी यासाठी विविध धर्माची स्‍थापना करण्‍यात आली. काही धर्मांनी हिंसेचे समर्थन केले, तर काही धर्मांनी विरोध केला. कोणता धर्म किती पुरातन आहे, याविषयी वाद असला तरी, 14 व्‍या शतकामध्‍ये बौद्ध धर्माचे अस्तित्‍व युनानमध्‍येही होते, याचे पुरावे सापडले आहेत.
यूनानची संस्कृती ही जगातील सर्वात जुनी आणि श्रेष्‍ठ संस्‍कृती असल्‍याचे मानण्‍यात येते. या संस्‍‍कृतीमध्‍येही भारतामध्‍ये स्‍थापना झालेल्‍या बौद्ध धर्माचा प्रभाव होता, हे युनानमधील कलमपका शहरात असलेल्‍या पुराव्‍यामुळे सिद्ध झाले आहे. कलमपका शहराजवळ 1300 फुट उंचीवर असलेल्‍या बौद्ध भिक्षूंचे आकर्षक मठ आहेत. या ठिकाणी तयार करण्‍यात आलेल्या मठासाठी दगडाचा वापर करण्‍यात आला आहे. 14 व्‍या शतकात बौद्ध भिक्षूंनी कलमपका जवळच्‍या शिखरावर 20 मठाची निर्मिती केली. सध्‍या मात्र येथे फक्‍त सहा मठ शाबूत आहेत.
संदर्भ : meteora-greece.com
14 व्‍या शतकातील मठाची फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...