आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेच्या CIA चे एजंट अशा अनोख्या पद्धतीने करायचे हेरगिरी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शीत युद्धाच्या काळात अमेरिका आणि सेव्हियत संघ एकमेंकाचे कट्टर दुश्मन होते. अमेरिकेच्या सीआयए आणि सेव्हियत संघाच्या केजीबी संस्था आपल्या खतरनाक गुप्त कारवायासाठी आणि गुप्तहेरांच्या पद्धतीसाठी प्रसिद्ध होत्या. यातीलच एक पद्धत बूटाच्या लेस बांधण्याच्या पद्धतीवरून संदेश समजायचा. लेक कशा पद्धतीने बांधली गेली आहे त्यावरून त्याचा अर्थ लावला जायचा....
 
दुस-या महायुद्धानंतर जग दोग भागात विभागले होते. एक अमेरिकेच्या नेतृत्वाखालील जग भांडवलीचे पुरस्कर्ते होते तर सेव्हियत संघाच्या नेतृत्वाखाली जग साम्यवादाचा पुरस्कार करणारे होते. या दरम्यान अनेक देश एकमेंकांचे अघोषित शत्रु राहिले. दोन्ही देशांचे गुप्तहेर जगभरात सक्रिय होते. 
 
त्या काळात अमेरिकेची गुप्तचर संस्था सेंट्रल इन्वेस्टिगेशन एजन्सी (CIA) ने हेरगिरी करण्याच्या नव-नव्या पद्धती शोधून काढल्या होत्या. सीआयएने हेरगिरीच्या नव्या ट्रीक जन्माला घालण्यासाठी एक प्रोफेशनल मॅजिशियन John Mulholland ला हायर केले होते. मूल्होलँडने सीआयएसाठी दोन मॅनुअल तयार केली आणि त्यावर लिहले 'द सीआयआय मॅनुअल ऑफ ट्रिकरी एंड डिसेप्शन'. या मॅनुअल ला 1973 मध्ये नष्ट करण्यात आले होते. मात्र, त्याची एक कॉपी सीआयएच्या आर्काइवमध्ये सापडली आहे. तेव्हा जगासमोर आले की, शीतयुद्धाच्या काळात हेरगिरीसाठी कशा ट्रीक वापरल्या जायच्या.
 
या पुस्तकात या ट्रीकचा कसा वापर केला जायचा याची माहिती दिली आहे. काही संदेश कसे दिले जायचे आणि ते कोणाला कसे समजायचे नाहीत हे सांगितले गेले आहे. सीआयएचे एजंट या पद्धतीचा भरपूर प्रमाणात वापर करायचे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कशा पद्धतीने लेस बांधली जायची आणि त्याचा अर्थ काय असायचा...
बातम्या आणखी आहेत...