आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cities With Most Homeless Population Includes New York City

मुंबईसह या शहरांतील हजारो लोक आहेत बेघर, राहतात रेल्वे स्टेशन आणि रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीला, फिलिपीन्समध्ये बेघर लोकांची लाइफ दाखवणारा फोटो - Divya Marathi
मनीला, फिलिपीन्समध्ये बेघर लोकांची लाइफ दाखवणारा फोटो
आज आम्ही तुम्हाला जगातील 10 अशा शहरांविषयी सांगत आहोत, जिथे सर्वाधिक लोक बेघर आहेत. यात भारतातील मुंबईपासून अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरापर्यंत अनेक शहरे सामील आहेत. या शहरांत लोक रस्त्यावर, रेल्वे स्टेशन आणि इतर ठिकाणी दिवस घालवत आहेत.
1. मनीला, फिलिपीन्स
therichest.com नुसार, सर्वाधिक बेघर लोकांच्या बाबतीत फिलिपीन्सचे मनीला टॉपवर आहे. बेघर होण्याचा दर येथे सर्वाधिक आहे. यूएनच्या एका रिपोर्टनुसार, येथील 70 हजार लोकांना घरे नाहीत. हे एक छोटेशे शहर आहे.
फिलिपीन्समध्ये एकूण 12 लाख लोकांकडे घर नाहीये. त्यामुळे येथील मुलांचे भविष्य अंधारात आहे. रस्त्यावर राहिल्याने त्यांना अनेक व्यसन जडली आहेत. त्यामुळे चाइल्ड प्रॉस्टीट्यूशन आणि एचआईवी/एड्सच्या समस्यासुध्दा वाढल्या आहेत. एका रिपोर्टनुसार, पोपच्या दौ-यादरम्यान रस्त्यावर राहणा-या मुलांना एका ठिकाणी बंद करण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जगभरातील इतर शहरांची अवस्था...