आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Claim Of MagnetMan Muhibija Buljubasic That He Can Stick Any Object To His Body

'मॅग्नेटिकमॅन' या मनुष्‍याच्‍या शरीराला चिटकतात मोबाईल आणि रिमोटही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेब्रेनिक(बोस्निया)- सेब्रेनिक देशाचा रहिवासी असलेला 'मुहिबिजा बुलजुबेसिक'(56 वर्ष) पुन्‍हा एकदा चर्चेमध्‍ये आला आहे. आपल्‍या शरीरातील चुंबकीय शक्‍तीमुळे या मनुष्‍याने त्‍याच्‍या शरीराला चक्‍क धातुचे 56 चमचे, मोबाईल आणि रिमोट चिटकवून दाखवले आहेत. त्‍याच्‍या शरीरात असलेल्‍या या वेगळ्याच शक्‍तीमुळे त्‍याचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉमध्‍येही नोंदल्‍या गेले आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, मॅग्‍नेटिकमॅनची काही खास छायाचित्रे...