आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Clever Photos Replace Human Heads With Everyday Objects

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

INTERTESTING PICS: बघा, मानवाच्या धडावर लावले वेगवेगळे अफलातून शीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेडलेस ह्युमन... हे ऐकायला जेवढे अनोखो, दिसायला तेवढेच भन्नाट.... फनी... प्रसिद्ध छायाचित्रकार अॅंडी वायबल यांनी हेडलेस ह्युमनची सीरिज तयार केली आहे. ही छायाचित्रे निश्चितच तुम्हाला आश्चर्यचकित करणारी आहेत. दैनंदिन वापरातील काही वस्तूंना मानवाच्या डोक्याच्या जागी दिसेल अशा पद्धतीने ठेवून ही छायाचित्रे तयार करण्यात आली आहेत...

पुढील स्लाईडसमध्ये बघा, हेडलेस ह्युमनची अफलातून छायाचित्रे....