आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 'अजब' मैत्रीची 'गजब' छायाचित्रे, झोपेतील फोटोही झाले लोकप्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोव्‍हेंबर महिन्‍यात ब्‍लॉगर जेसिकाने एक डॉगी (कुत्रा) विकत आणला होता. डॉगीसोबत बेडवर झोपलेले शायबाच्‍या मुलाचे फोटो इंटरनेटवर व्‍हायरल झाले आहेत. सुरुवातीला डॉगीची जेसिकाच्‍या घरी घालमेल झाली होती. मात्र, जेसिकाच्‍या मुलासोबत त्‍याची आता चांगली गट्टी जमली आहे. दोघेसुध्‍दा एकाच बेडवर झोपतात.

जेसिका यांनी या दोघांच्‍या मैत्रीची काही फोटो इंस्‍टाग्रामवर पोस्‍ट केली होती. काही दिवसांतच या फोटोंनी लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड तोडले. चार लाख लोकांनी या फोटोला फॉलो केले. हे फोटो एवढे प्रसिध्‍द झाले, की 'फीवल अँण्‍ड फ्रेन्‍ड्स'ने या सीरिजवर दोन पुस्‍तके लिहिण्‍याचे ठरविले. हे पुस्‍तके दोन खंडात 4 फेब्रुवारी 2015 रोजी प्रकाशित होणार आहेत.

डॉगी आणि जेसिकाच्‍या मुलाच्‍या मैत्रिचे फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...