आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 100 सेमीपर्यंत गोठलेल्या बर्फाच्या ढीगाला भेदून निघून गेली ही रेल्वे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कॅनडामध्ये न्यू ब्रन्स्कविकच्या ट्रॅकवर बर्फाला भेदून निघालेली रेल्वे)
कॅनाडामध्ये हिवाळ्यात इतकी बर्फवृष्टी होते, की सर्व रस्ते अनेक दिवस बंद असतात. मात्र, रेल्वेला बर्फाचा काहीच फरक पडत नाही, असे दृश्य वरील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल.
न्यू ब्रन्स्कविकच्या ट्रॅकवर 100 सेंटीमीटर (जवळपास 3 फुटपेक्षा जास्त) बर्फ गोठलेला होता. या ट्रॅकवरून एक रेल्वे आली आणि तिने बर्फाच्या ढीगाला भेदले आणि निघून गेली.
व्हिडिओ शूट करणा-याने याला यूट्यूबवर अपलोड केले. केवळ दोन दिवसांत याला 35 लाख 37 हजार लोकांनी पाहिले. हा व्हिडिओ खूपच रंजक असून दुपारी 3 वाजता शूट करण्यात आला आहे.
या रेल्वेचे इंजिन लोकोमोटीव्ह 2304 असून शक्तीशाली होते. त्यामुळेच या आइस कटींग मशीन असूनदेखील रेल्वे नियमीत गतीने चालत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या रेल्वेची बर्फाच्या ढीगाला आरपार करून जाणारी छायाचित्रे...
सोर्स- youtube.com