आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात सामान्‍य वाटतात ही कामे, विदेशात होऊ शकतो तुरुंगवास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्रजीमध्‍ये एक म्‍हण आहे, 'When in Rome, do as the Romans do'. याचा अर्थ ज्‍या देशात जाल तेथील रितीरिवाजाप्रमाणे वागले पाहिजे. त्‍यामुळे प्रवासी जेव्‍हा दुस-या देशात जातात तेव्‍हा त्‍यांना अनेक गोष्‍टींची काळजी घ्‍यावी लागते. कारण देशांप्रमाणे नियमही बदलत असतात.

 

सार्वजनिक ठिकाणी गॅस सोडाल, तर होऊ शकतो तुरुंगवास
भारतात सार्वजनिक ठिकाणी कित्‍येकदा लोक फार्ट करतात. यामुळे अनेकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. मात्र बहुतेक याकडे दुर्लक्षच करतात. भारतात हे सामान्‍य आहे. मात्र फ्लोरीडात संध्‍याकाळी 8 वाजेनंतर सार्वजनिक ठिकाणी गॅस सोडणे बेकायदेशीर आहे. ते देखील गुरुवारी. ऐकून विचित्र वाटेल. मात्र हे खरे आहे.


पुढील स्‍लाइडवर वाचा, इतर देशांतील विचित्र वाटणारे कायदे...

बातम्या आणखी आहेत...