आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Companies Giving Unique Facilities To Their Passengers To Grow Business

कुठे फ्लाइट्समध्ये बिकिनीत नाचतात अटेंडेंट्स, कुठे प्रवासी होतात विवस्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या फ्लाइटमध्ये अटेंडेंट्स बिकिनी परिधान करून पॅसेंजर्ससाठी डान्स करतात - Divya Marathi
या फ्लाइटमध्ये अटेंडेंट्स बिकिनी परिधान करून पॅसेंजर्ससाठी डान्स करतात
जगभरात अनेक एअरलाइन्स आहेत, ज्या पॅसेंजर्सना आकर्षित करण्यासाठी विविध फंडे आमलात आणतात. हे फंडे प्रवासीसुध्दा दिर्घकाळ लक्षात ठेवतात. इतकेच नव्हे तर आजकाल या एअरलाइन्स खूप लोकप्रिय झाल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही
एअरलाइन्सविषयी सांगत आहोत, जे प्रवाशांना अनोख्या सुविधा देतात...
या यादीत पहिला नाव व्हिएतनामच्या वियत जेट एअरचे येते. येथील प्रवाशांच्या सेवेसाठी फ्लाइट अटेंडेंट्स बिकिनी परिधान करून येतात. रंगीबेरंगी बिकिनी परिधान केलेल्या या तरुणी खूप आकर्षक दिसतात. मात्र, या सेवा सर्व फ्लाइट्समध्ये पुरवल्या जात नाहीत. काही स्पेशल रुट्सवरसाठीच या सुविधा दिल्या जातात. त्यात वियत जेटच्या या बिकिनी गर्ल्स फ्लाइटमध्ये डान्ससुध्दा करतात. केवळ व्हिएतनामच नव्हे थायलँड, मॅक्सिको तसेच यूनायटेड किंगडमसुध्दा एव्हिएशनचा बिझनेस प्रमोट करण्यासाठी बिकिनी गर्ल्सला फ्लाइटमध्ये घेऊन येता.
पुढे वाचा, जेव्हा 30 हजार फुटावर सर्व प्रवाशांनी उतरवले कपडे...