आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 वर्षांपासून ओसाड पडलंय हे सुंदर शहर, जाणून घ्या रहस्य?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो कॅनडाचे किटसॉल्ट गाव)
जगातील काही ठिकाणांविषयी ऐकून आपल्याला जरा आश्चर्य वाटते. त्यामध्ये काही ठिकाणे आपल्या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. तसेच, काही ठिकाण आपल्या चित्र-विचित्र कारणांनी प्रसिध्द असतात. कॅनडाच्या किटसल्ट शहरसुध्दा काहिसे असेच आहे. एकेकाळी या शहरात वस्ती वसलेली होती, परंतु 30 वर्षांपासून हे शहर निर्जन पडलेले आहे.
सांगितले जाते, की या शहरात 1200 लोकांची घरे होती. सर्वजण शहराच्या जवळ असलेल्या मायनिंग कंपनीत काम करत होते. या कंपनीवर येथील लोकांच्या पोटाचा प्रश्न अवलंबून होता. परंतु काही काळानंतर कंपनी बंद पडली आणि सर्व लोक बेरोजगार झाले.
लोक पोटापाण्यासाठी रोजगाराच्या शोधात शहर सोडून निघून गेले. आजसुध्दा या ओसाड शहरात रेस्तरॉ, अपार्टमेन्ट्स, लायब्ररी सर्वकाही आहेत. पण आता ही वस्ती लोकांविना निर्जन आहे. मागील 30 वर्षांत ओसाड पडलेल्या या शहराविषयी लोक म्हणतात, की येथे भूत-प्रेतांचा वास आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या ओसाड शहराची काही छायाचित्रे...