आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावातील सर्वच लोक राहतात जमिनीखाली, पाहा आवाक् करणारे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियाचे अंडरग्राउंड कूबर पेडी गाव - Divya Marathi
ऑस्ट्रेलियाचे अंडरग्राउंड कूबर पेडी गाव
कूबर पेडी - दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये कूबर पेडी नावाचे एक लहानसे गाव आहे. येथील बहुतांश लोक अंडरग्राऊंड म्हणजेच जमिनीखालील घरांमध्ये राहतात. याठिकाणी अनेक मोठ्या खाणी आहेत. त्यामुळे याठिकाणी अंडरग्राउंड खोदकाम करण्यात आले होते. पण, पुढे काही मजूर याठिकाणी खोल्या बांधून राहू लागले.
जमिनीखालील ही घरे वेलफर्निश आणि सर्व सुखसोयीयुक्त अशी आहेत. येथे अशी सुमारे 1500 घरे आगेत. त्यांना डग आऊट्सही म्हटले जाते. येथे अनेत हॉलीवूडपटांचे शुटिंग होत असते. पिच ब्लॅक चित्रपटाच्या शुटिंगनंतर प्रोडक्शन ने चित्रपटाचे स्पेसशिप याचठिकाणी सोडले होते. आता ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या अंडरग्राऊंड गावाचे काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...