आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर सापडले पाताळ लोक, फोटोज पाहून बसणार नाही विश्‍वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज मानवाला चंद्रावर आणि मंगळावर वस्‍ती करण्‍याचे वेध लागले आहे. मात्र तुम्‍हाला आश्‍यर्च वाटेल की, या जगात असेही लोक आहेत जे जमिनीखाली राहतात. विशेष म्‍हणजे हे गाव अशा सोयीसुविधांनी सुसज्‍ज आहे, ज्‍याची तुम्‍ही कल्‍पनाही करु शकत नाही. हे गाव ऑस्‍ट्रेलियामध्‍ये आहे. याचे नाव आहे कुबर पेडी. जमिनीपासून 100 फुट खाली हे गाव वसलेले आहे. 
 
पुढील स्‍लाइड्सवर जाणुन घ्‍या, या गावाबद्दलची हैराण करणारी माहिती... 
 
बातम्या आणखी आहेत...