(टुरिआल्बा ज्वालामुखी, कोस्टा रिका)
कोस्टा रिकाच्या कार्टेगा प्रांतात टुरिआल्बा ज्वालामुखीमध्ये विस्फोट झाल्यानंतर धूर उठला. टुरिआल्बा ज्वालामुखीने रविवारी (2 नोव्हेंबर) सकाळी सर्वत्र धूर उठला. त्यानंतर नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ इमरजेन्सीने स्थानीक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
नॅशनल सीजमोलोजिक नेटवर्कच्या मते, आज येथे झालेल्या विस्फोट मागील 150 वर्षांमधील सर्वात मोठा विस्फोट आहे. यापूर्वी जुलै महिन्यातसुध्दा येथे विस्फोट झाला होता. सुदैवाने तेव्हा काहीही नुकसान पोहोचले नव्हते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या ज्वालामुखीची छायाचित्रे...