आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्‍या आयफोनच्‍या बजेटमध्‍ये करु शकता विदेश यात्रा, लिस्‍टमध्‍ये असतील हे देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
iPhone 8, iPhone 8 प्लस आणि iPhone X लाँच झाले आहेत. 80 हजारांपासून ते 1 लाखापर्यंतचा हा फोन खरेदी करण्‍याची अनेकांची इच्‍छा आहे. मात्र सध्‍या सोशल मिडीयावर एक मॅसेज व्‍हायरल होत आहे. त्‍यात म्‍हटले आहे की, इतका महागडा फोन खरेदी करण्‍याऐवजी मस्‍तपैकी विदेशवारी करुन आले पाहिजे. आज आम्‍ही तुम्‍हाला अशांच देशाविषयी सांगणार आहोत. जेथे तुम्‍ही एका लाखात फिरुन येऊ शकतात. फक्‍त पासपोर्ट रेडी ठेवा. 
 
नोट- या स्‍टोरीमध्‍ये 3 महिन्‍यापूर्वी तिकीट बुक केल्‍यास जे एअरफेअर असेल केवळ त्‍याविषयी सांगितले आहे. 

दुबई ( एयरफेअर: 18,000 ) 
शेख लोकांच्‍या या देशात तुम्‍ही कमीत कमी आणि जास्‍तीत जास्‍त पैशांत फिरु शकता. सर्वकाही तुमच्‍या बजेटवर अवलंबून असेल. तुमच्‍याजवळ एक लाख असेल तर तुम्‍ही चांगल्‍यापैकी इथे सैर करु शकतात. 
 
पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या...इतर देशांविषयी... 
 
बातम्या आणखी आहेत...